New Marathi Songs


नुकताच स्पंदन : Many Moods Of Romance हा अल्बम 'मानबिंदू'वर उपलब्ध झालाय! गंमतीची गोष्ट अशी की या अल्बमचं पूर्वीचं नाव मृगधारा असं होतं, पण अल्बम मधल्या गाण्यांना अधिक साजेस व्हावं म्हणून ते बदलून स्पंदन : Many Moods Of Romance  करण्यात आलं. स्वप्नील बादोडकर, साधना सरगम, रंवींद्र बिजूर या सारख्या दिग्गज गायकांनी हा अल्बमसाठी गायन केलय! चला पाहूया या अल्बमची एक झलक!


उपयुक्त लिंक्स :